आयुष्याचे कोड़े सोडावाने केवड़े कठिन असते ......
आयुष्याचे कोड़े सोडावाने केवड़े कठिन असते .....
तुज्या कुशीत लप्वासा वाटता पण ते शक्य नसते'
तुज्या खान्द्यावेर डोका ठेउन मन भरून रादवासा वाटता पण ते शक्य नसते ',
तुज्या मनाच्या कोपर्यात रहावेसे पटते पण ते कधी खाली नसते ,
आयुष्याचे कोड़े सोडावाने केवड़े कठिन असते .......
आयुष्याचे कोड़े सोडावाने केवड़े कठिन असते ......
पानाकडे पहावे की हिरवीगार चादर असते
फुलाकडे पहावे तेर प्रेमाची भाषा असते
तेरिही मजे मन कोरे असते
आयुष्याचे कोड़े सोडावाने केवड़े कठिन असते ......
आयुष्याचे कोड़े सोडावाने केवड़े कठिन असते .......
तुला जवळ ये मज्यवेर प्रेम कर म्हानावासा वाटता
आयुष्याच्या वता जोदाव्यश्य वताताता
पण ते शक्य गोष्टी सहज सहजी शक्य होत नहीं हे खरे असते
आयुष्याचे कोड़े सोडावाने केवड़े कठिन असते ......
आयुष्याचे कोड़े सोडावाने केवड़े कठिन असते .......
माज्या जिवाची शपथ तुला घातली तेरी
तुज्या पर्यन्त ति पोहोचाने शक्य नसते
पावलांच्या कहना अपोआप पुसल्या जातात
आपली कही ओळख नसते
आयुष्याचे कोड़े सोडावाने केवड़े कठिन असते .......
आयुष्याचे कोड़े सोडावाने केवड़े कठिन असते .......
आशेच्या जिवावर जगाला की औश्य संपायला अल असता
उर्ताता फक्त कोरे कागदा जिवाचे राख रंगोलिचे